शेतकरयांच्या खात्यात सरकारनी दिलीले विविध प्रकारचे अनुदान शेतकर्यांना ताबड़तोब ध्या 

शेतकरयांच्या खात्यात सरकारनी दिलीले विविध प्रकारचे अनुदान शेतकर्यांना ताबड़तोब ध्या 

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि .6 नोव्हेंबर) :- 

पीककर्जाचे नूतनीकरण न करता शेतकर्यांच्या खात्याला लावलेले होल्ड तात्काळ हटवून शासनाने दिलीली विविध प्रकारचे अनुदान शेतकर्यांना ताबड़तोब दयावे आशी मागणी जिल्हा सचिव अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. शंकर सीड़ाम यानी तहसीलदारांना दि ४/११/२०२५ रोजी निवेदना नुसार दिली आहे .

शेतकर्यंच्या खात्यात सरकारनी दिलीले विविध प्रकारचे अनुदान व घरकुल बाधकामांचे पैशे जमा आहे बैंकेने होल्ड लावल्यामूळे शेतकयांना ते उच्चलता येत नाही नीवडणूकी पूर्वी सरकारने कर्ज माफीची घोषणा केल्याने शेतकर्यांनी कर्ज भरले नाही कर्ज माफीच्या अनुषंगाने दिनांक २८/१०/२०२५ रोजी नागपूर येथे शेतकरी संगठनांच्या वतीने आंदोलन झाले. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सहयाद्रि अतिथीग्रह मुंबई येथे शेतकरी नेते व सरकारच्या वतीने मां. मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्री व कृषि मंत्री यांच्या समवेत बैठक झाली. 

त्या बैठकीत दिनांक ३० जून २०२६ ही कर्ज माफीची तारीख मान्य करण्यात आली अम्ही सर्व शेतकरी कर्ज माफीची वाट पाहात आहो ३० जून २०२६ पर्यंत बॅंकानी शेतकर्योंच्या कर्जाचे नूतनीकरण करण्याचा तगदा लाऊ नये.

व शेतकर्यांच्या खात्याला लावलेले होल्ड तात्काळ हटवून शेतकर्यांच्या खात्यात सरकारनी दिलीले विविध प्रकारचे अनुदान शेतकर्यांना ताबड़तोब दयावे.

या बाबत आपल्या स्त्रावरून बॅंकाना पत्र दिले तहसीलदार यांना निवेदन देतांना ‍ अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. शंकर सीड़ाम व कॉ. किशोर पवार व आदी मान्यवर उपस्थित होते.