✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.29 सप्टेंबर) :-

श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ माहुर येथे नवरात्र उत्सव काळा मद्धे शारदा कंट्रक्शन चे मालक तथा 10 दीवस अखंड अन्न दाते श्री सुमीत गणपत राव मोरगे नांदेड यांनी भक्तांची दररोज वेगवेगळे स्वीट बरोबर च वरण भात भाजी पोळी रुचकर व स्वादिष्ट भोजन भक्तांना मोठ्या भाव भक्तीने आई रेणुका मातेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तून शारदीय नवरात्र उत्सव काळा मद्धे आई रेणुका मातेच्या मुळ पीठावर येऊन मातेची ओटी तांबुल विडा पेढा साडी चोळी बांगडी चोळी मान सन्मान करून आई रेणुका मातेच्या जय जय कार करतात.
महाराष्ट्रातील साडेतीन पीठापेकी ऐक पुर्ण पीठ परशूरामाची. आई नवरात्राच्या उत्सव काळा मद्धे लागुन असलेल्या राम गड किल्ल्यामध्ये आई महाकाली चे सुद्धा दर्शन घेतात महाकाली मातेला ओटी नारळ अर्पण करून नवस फेडतात किल्ला हा उंच टेकडीवर असुन पायरी चढतांना भक्त मुखातुन महाकाली माता की जय झंपटनाथ महाराज की जय रेणुका माता की जय जय घोश करीत गड चढतात आणि रेणुका मातेच्या पायथ्याला परतीला श्री स्वामी समर्थ अन्नछत्रा मद्धे 10 ही दीवस प्रसादाचा लाभ घेतात व या अन्न छत्रा मद्धे सेवा म्हणून भक्तांची गैर सोय होऊ नये .
म्हणून नांदेड जिल्ह्यातील सुगांव येधील सेवेकरी सेवा करतात तसेच ढोकी विडुळ वाकोडी करंजखेड अन्य ठीकणावरूण सेवा करण्यासाठी येतात व तसेच माहुर परिसरातील सेवेकरी सेवा करतात जय जगदंब जय महाकाली जय रेणुका माता की जय दत्तात्रय महाराज की जय अनुसया माते की जय अन्नपूर्णा माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय







