✒️ शेख रफिक माहूर (Mahur तालुका प्रतिनिधी)
माहूर(दि.31 ऑगस्ट) :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरपंचायत गणपतीचा आरतीचा आजचा पाचवा दिवस याप्रसंगी नगरपंचायत स.कार्यालयीन अधीक्षक संदीप गजलवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आरती करण्यात आली आहे व माहूर येथील वेदमंत्र म्हणणारे सुप्रसिद्ध सर्वांच्या परिचयाचे अनुदीप शास्त्री कोरटकर यांनी गणपती बाप्पा यांचे घोष करण्यात आले .
याप्रसंगी विशाल मरेवाड साहेब लेखापाल व कर कार्यालय अधीक्षक स्वाती गुहाडे मॅडम मंडळाचे मार्गदर्शक देविदास सिडाम आणि सर्व कर्मचारी अनिल भाऊ खडसे जीवन खडसे सुरेंद्र पांडे व विजय शिंदे स्वच्छता दूत गणेश जाधव लक्ष्मण बोरकर शेख शब्बीर उपाध्यक्ष कर्मचारी गणेश मंडळ शेख सादीक शेख नय्युम अवि बर्डे व सर्व कर्मचारी गणेश मंडळाचे अधिकारी व पदाधिकारी यांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गजर देऊन आजची आरती पार पडली प्रसंगी कर्मचारी गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल भाऊ खडसे यांनी प्रसाद वाटप केले.







