सामाजिक कार्याची दखल घेत सन्मा. आकाश पि. आंबोरकर यांचा सत्कार 

 ✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.28 डिसेंबर) :- 

दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी खुर्सा येथे आयोजित तीन अंकी नाटकाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून, समाजासाठी केलेल्या उत्कृष्ट, प्रेरणादायी व सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत

नाट्य मंडळ खुर्सा यांच्या वतीने सन्माननीय श्री. आकाश पि. आंबोरकर, तालुका व्यवस्थापक (पेसा) पंचायत समिती, मुलचेरा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

त्यांच्या समाजोपयोगी कार्यास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!