✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि .4 डिसेंबर) :-
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी माहूरगडावर आज तिसरी पालखीचं गुरु महाराजांचा जन्म सोहळा हजारांहूनअधिक भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला असून हजारो भाविकानी स्वामी समर्थ अन्न क्षेत्रामध्ये भोजनाचा आस्वाद घेतला आहे स्वामी समर्थ अन्नछत्र या विश्वस्त मंडळा ला आज सहाव्या वर्षांत पदार्पण करत आहे .
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त पौर्णिमा निमित्त नांदेड येथील संधीपणी पब्लिक स्कूल चे संचालक श्री सुनील भाऊ राठोड यांच्यातर्फे प्रसादाचे आयोजन सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे तरी दर्शनाला आलेल्या सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त तसेच सेवेकरी यांच्यातर्फे नम्र विनंती
या पुढे ही सेवा अखंडीत सुरू राहनार आहे तरी भाविकांनी स्वामी समर्थ अन्नछत्राचा आस्वाद घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ







