✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.12 नोव्हेंबर) :-
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कालभैरव जयंती निमित्त माहूर नगरीमध्ये झंपटना कालभैरव जयंतीनिमित्त सर्व भाविक भक्तांकडून झम्पटना कालभैरव देवतेस पंचामृत महाभिषेक व फळाची आरस अर्पण करून महानैवेद्य व आरती व तसेच आजच्या या कार्य क्रमाचे प्रमुख यजमान अभिषेक भोपी व सहपरिवार उपस्थित होते व झम्पटनाथाचे प्रमुख पुजारी देवराव पांडे तसेच मंत्र विधी आचार्य व पुरोहित अनुदीप शास्त्री कोरटकर यांनी मंत्र उपचार पठण करून या कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक झम्पटणात कालभैरव जयंतीचा अवचित्य साधून भक्तांनी हजरी लावून महाप्रसाद ग्रहण केला व तसेच झम्पटनाथाचा गजर केला जय झम्पटना जय कालभैरव पुराना मधील अशी आख्यायिका आहे झम्पटनाथाचे प्रथम दर्शन व सह्याद्रीचे भ्रमण करून आल्यानंतर पुन्हा निरोप घ्यावा लागतो झम्पटणात कालभैरवाला क्षेत्रपाल असे संबोधले आहे .
विनोद भारती प्रशांत भाऊ जागीरदार दिलीप आरगुलवार गजानन उपलेंचवार सागर पांडे वल्लभ आमले प्रसाद कान्नाव मातृ कुंडाकडे जाणाऱ्या भाविकांनी या दर्शनाचा लाभ घेतला आहे .







