🔸बंजारा शक्ती सेना ने घेतली आक्रमक भुमीका पहीले निवेदन यलतमाळ जिल्हाधिकारी साहेबांना

✒️यवतमाळ(Yavtamal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.11 सप्टेंबर) :-
बंजारा शक्ती सेना चा यलगार बंजारा समाजाला हैद्राबाद गैजेट च्या आधारावर ST कैटेगरीचे आरक्षण देण्यात यावा या संदर्भात यवतमाळ येथे जिल्हाधिकारी साहेबां मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले.गेल्या कित्येक वर्षापासुन बंजारा समाज ST आरक्षणाची मागणी करीत आहे परंतु बंजारा समाजावर सतत अन्याय होत गेला परंतु आता बंजारा समाज आरक्षणाची लढाई ठोस पुराव्यानिशी लढणार आहे कारन मा.मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाजाला आरक्षण देण्या संदर्भात जो मुंबईत मोठे जनआंदोलन ऊभारण्यात आले होते त्या आंदोलना दरम्यान महाराष्ट्र शासनाने हैद्राबाद गैजेट च्या आधारावर मराठा समाजाला ओबिसी प्रवगर्गातुन आरक्षण देण्याबाबत शासन निर्णय काडला आणी त्याच हैद्राबाद गैजेट मध्ये पान नं.23 वर बंजारा समाज हा ST आरक्षणात मोडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मग त्याच आधारावर आता बंजारा समाज आरक्षणाच्या लढाईत पुर्ण ताकतीनीशी ऊतरला आहे आणी याच बाबतीत बंजारा शक्ती सेनाचे मार्गदर्शक आदरनीय किसनभाऊ राठोड व शुभचिंतक महंत अभीमान महाराज यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली बंजारा योद्धा किसन जाधव सिंगदकर (बं.श.से.राष्ट्रीय अध्यक्ष) व गोर बाळुभाऊ राठोड (बं.श.से.महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) यांच्या सुचनेने महागाव तहसील कार्यालय सुनील भाऊ राठोड काँ डीबी नाईक अमोल राठोड तालुका अध्यक्ष बंजारा शक्ती सेना स्वप्निल राठोड तालुका उपाध्यक्ष गणेश राठोड अंकुश आडे उप तालुकाप्रमुख शिवसेना ठाकरे गट प्रवीण जाधव सर एडवोकेट रवींद्र जाधव दिनेश जाधव अरविंद राठोड ओमकार चव्हाण सुनील चव्हाण सुशील राठोड व सर्व बंजारा शक्ती सेना चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यांच्या नेतृत्वाखाली महागाव तालुक्यातील तहसीलदार साहेब यांना नियोजन दिला आहे दिनांक 10 ,9,2025 इथे बंजारा समाजाने महागाव तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाटवीले आहे.यावेळी त्यांच्या सोबत.







