✒️भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.21 सप्टेंबर) :- तालुक्यातील चंदनखेडा येथे गणेश गटलेवार यांच्या घरा जवळ अजगर जातिचा भल्ला मोठा १० फुट लांब व ११.५०० किलो साप आढळतात. क्षणी तरी त्यांनी सर्प मित्राला संपर्क करुन बोलावून घेतले.
सर्प मित्र विकास गायकवाड,शरद गुंटिकवार, शंकर कुमरे,यांनी त्या अजगर ला पकडुन जीवनदान दिले.






