ज्येष्ठागौरी आवाहनाच्या शुभ मुहूर्तावर श्री धनंजय जाधव यांना पदोन्नती 

✒️संतोष लांडे पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.11 सप्टेंबर) :- माहिती पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा संघटक श्री धनंजय जाधव यांची पुणे जिल्हा अध्यक्ष या पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील संघटनात्मक वाटचालीस संपूर्ण राज्य कार्यकरिणीच्या वतीने व सर्व पदाधिकारी व सभासद् कडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .

शुभेच्छूक

महेश सारणीकर,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी व सर्व सभासद् पदाधिकारी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती