शिवरायांचा अपमान महाराष्ट्र चे शिवप्रेमी खपवून घेणार नाही…डॉ दिलीप कांबले, मुख्य संयोजक ,बहुजन समता पर्व तथा जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ता

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.3 सप्टेंबर) :- 

बहुजन समता पर्व तथा जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ता डॉ दिलिप कांबले यानी पत्रकाराशी बोलताना माहिती दिली की, शिवरायांचा अवमान हे महाराष्ट्राचे शिव फुले शाहू आंबेड़करी प्रेमी खपवुन घेनार नाही .त्या करीता दिनाक 4 सप्तेंबर 2024 रोजी शिवराय प्रेमी तरफे सयुक्त संघटना मार्फत महराजाच्या पूर्णाकृति कोसाडल्याच्या व त्या मागच्या भ्रष्टाचाराचा निषेद मोर्चा चे समर्थन बहुजन समता पर्व करित आहेत असी माहिती त्यानि दिली.

भारताच्या सुवर्ण इतिहासाचा प्रामाणिक अभ्यास केल्यास सर्वोत्तम जनकल्याणकारी राजे म्हणून राजे, सम्राट अशोक मौर्य यांचे नाव घेतले जाते। त्यांच्या जवडपास “पावने दोन हजार वर्षानंतर” ज्या राज्याचे नाव आदराने घेतले जाते ते छत्रपति शिवराय हे राजे होय। शिवराय हे महात्मा फुले यांचे गुरु व महत्मा फुले हे बाबासाहेब आंबेडकर यांनचे गुरु..या गुरू शिष्य परंपरेमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड आणि छत्रपति शाहू महाराज ही कडी आहे.

 शिवरायांचे वंशज सयाजीराव गायकवाड व छत्रपति शाहू माहराजानी बाबासाहेबांचे विदेशी शिक्षण, व बाबसाहेबांच्या सुरुवातीच्या काडात त्यांच्या चढ़वढी साठी जीवाचे रान केले. आणि म्हणून छत्रपति शिवराय ते फूले, शाहू, आंबेडकर,यांचा महाराष्ट्र ऊभा झालेला दिसतो .हा महाराष्ट्र संबंध भारताला दिशा देनारे राज्य म्हणून उद्यास आलेले आहे.

बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान, बुद्ध, अशोका नंतर शिवराय फूले शाहू आंबेडकर विचारांचा जाहिर नामा आहे .असे अस्ताना सुधा आज वर्तमानात कूठे ही पुतडे तोड़ले जातात तर कुठे भारतीय संविधान जाडले जाते, महात्मा फुलेना देशद्रोही म्हटले जाते.

 आणि पूढे त्याच धरती वर आज माहराज्याच्या पुतड्याची ही अवस्था करन्यात येत आहे करिता आम्ही सर्व शिव फूले शाहू आंबेडकर व संपूर्ण शिवप्रेमी संघटना महराष्ट्रात महराजांचा अपमान सहन करनार नाही, आणि म्हणूनच याचा निषेध म्हणून उदया 4 /8/2024 रोजि सकाडी 11 वाजता छत्रपति शिवाजी महाराज चौक ते जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येते निषेद मोर्चा काढ़नार आहे.

ही आमच्या अस्मीतेची लढाई आहे सर्वानी चंद्रपूर वासियानी या मोर्चात सहभागी व्हावे ही विनंती.

Share News

More From Author

श्री पुरुषोत्तम डाहुले शिक्षक यांचे निधन

डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या कडून विद्यार्थी व बालकांना बुक पेन मिठाई चे वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *