खांबाळा येथे चष्मे वाटप संपन्न

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.24 ऑगस्ट) :-गुरुदृष्टी नेत्रालय तर्फे चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत विर्दभातील सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन मोफत डोळे तपासणी शिबीर खांबाळा येथे ४ आॅगष्टला संपन्न झाले होते त्यातील ४०० लार्भार्थ्यांना आज दिनांक २४ आॅगष्टला चष्मे वाटप करण्यात आले .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश शेळकी सरपंच खांबाळा हे होते मुख्य अतिथी डाॅ.चेतन खुटेमाटे,प्रमुख उपस्थिती डाॅ.राऊत,अरविंद मेश्राम ग्रा.पं.सदस्य खांबाळा,अर्चना झाडे,सुरज बावणे,ग्रा.पं.सदस्य,पदमाकर कडुकर,अविनाश बन,उपस्थित होते.

प्रास्ताविक सुधाकर खरवडे,संचालन चंद्रशेखर झाडे,आभार संदिप सोनेकर यांनी केले.

या कार्यक्रमाला यशस्वि करण्यासाठी विजय झाडे,राहुल शेगमवार,अनुप खुटेमाटे,सचिन खुटेमाटे यांनी अथक प्रयत्न केले.

Share News

More From Author

प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारणी गठीत व युवकांचा पक्ष प्रवेश

चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *