माढेळी येथे ग्रामपंचायती चे वतीने दीव्यांग बांधवांना दिव्यांग निधी वाटप

Share News

✒️होमेश वरभे (माढेळी प्रतिनिधी)

माढेळी (दि. 22 ऑगस्ट) :- वरोरा तालुक्यातील माढेळी या गावातील ग्रामपंचायतचे वतीने दि. 21/08/2024 ला. एकूण 34 दिवयांग माढेळी गावामध्ये असल्याने ग्रा. पं. माढेळी या ठिकाणी सरपंच श्री. देवानंद महाजन, उपसरपंच सौ. वनिता हुलके, ग्रामपंचायत चे सभासद श्री. अमोल काटकर, श्री. महेश देवतळे, सौ.नीलिमाताई दरवरे, सौ.सविता ढेंगले, ग्रामसेवक अजय कटाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत माढेळी ग्रामपंचयतीमार्फत दिवयांग निधी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

तसेच प्रत्येकी 5000 पाच हजार रुपये धनादेश असा एकूण 34 अपंग बांधवांना देण्यात आला आहे.

Share News

More From Author

विधानसभा क्षेत्रlतील वरोरा व भद्रावती येथे निषेध मोर्चाचे आयोजन

तालुक्यात डेंगू किट नाशक ची फवारणी करा :- सुरज खंगार (आप तालुका प्रमुख)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *