चारगाव धरण ओव्हर फ्लो 

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.20 जुलै) :- 

चंद्रपूर जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चारगाव मध्यम प्रकल्प चारगाव धरण हे पूर्णतः १००टक्के भरले असून ओव्हर फ्लो पाणी वाहत असल्याने परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी करीत आहे शिवाय रीम झिम पावसाने तसेच थंडगार वाऱ्याचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Share News

More From Author

मजुरांच्या प्रलंबित निधीसाठी पालकमंत्री सरसावले

संततधार पावसाने शेत पिकाचे नुकसान हजारो शेती पाण्याखाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *