चंद्रपूर जिल्हा मध्ये तातडीने होमगार्ड भरती करा….सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष – सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर 

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर (दि.16 जुलै) :- सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा वतीने मा. पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. 

आताच चंद्रपूर जिल्हा मध्ये पोलीस भरती झालेली आहे त्या पोलीस भरती मध्ये काही उमेदवार पात्र झाले तर काही उमेदवार भरती मध्ये अपात्र झाला आहे. त्याच्या हाती निराशा / खताश झालेले आहे.

हि बाब सुरेश मल्हारी पाईकराव यांनी लक्षात घेता व चंद्रपूर जिल्हाची वाढती बेरोजगारी पाहुन त्यांनी पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली की आपण आपल्या स्तरावर चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये तातडीने होमगार्ड भरती करुन जे उमेदवार खताश झाले किंवा चंद्रपूर जिल्ह्य़ातील बेरोजगार युवकांना /युवतीना  त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा. अशी मागणी सफेद झंडा कामगार संघटनेचे वतीने करण्यात आली.

Share News

More From Author

कुरखेडा तालुक्यात देशी, विदेशी दारूविक्रीला आशीर्वाद कुणाचा? गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे दारू कुठल्या जिल्ह्यामधून येते असा प्रश्न उपस्थित झाले आहे 

हजरत मखदूम शाहबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली र.अ. के दरबार में जिलाधिकारी और पोलिस अधीक्षक ने पेश की चादर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *