गाव चलो अभियानाच्या अंतर्गत कोरपणा तालुक्यातील मौजा वनसडी बूथ क्र. 52 वर प्रवास दौरा

37

✒️ नितेश केराम कोरपना (Korpana प्रतिनिधी)

कोरपना (दि.20 फेब्रुवारी) :- गाव चालो अभियानाच्या धर्तीवर दि 17 व 18 फ्रेबुवारी रोजी कोरपना तालुक्यातील मौजा वनसडी बुथ क्र 52 वर प्रवास द्रौरा केला.

यनिमित्तान गावामध्ये विविध संगटकनामर्तक कार्यक्रमांच्या आयोजनासह विविध योजनांचे लाभार्थी सामाजिक राजकीय व अन्य क्षेत्रातील प्रभावी वेक्ती आदींच्या गाठीभेटी घेतल्या प्रसंगीच त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या आजता गायतच्या लोकलल्यानकारी योजना व निर्णययाची माहिती देणारे पत्रक भेट देत मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे अहवानं केले.

या सोबतच सकाळच्या प्रहरात ग्रामस्वता करून ठीकठिकाणी भिंतीवर फिर एक बार मोदी सरकार आशयाचे दिवार लेखनहीं केले.

या वेळी माझ्यासमवेत तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर गडचांदूरचे शहराध्यक्ष सतीश उप लेंवार पुरुषोत्तम भोंगळे अरुण मडावी तिरुपती किनाके भाजयुमोर्चे आशिष ताजने ओम पवार शशिकांत आडकीने नारायण कोले सुधाकर ताजने राकेश अरोरा कार्तिक गोणालावार अमोल मोरे मुनगीरवार रामकृष्ण तुरानकर प्रमोद शेंडे हर्षल चावरे आशिष ढुमने आदी सर्व नागरिकांनची उपस्थिती होती.