आ सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रयत्नातून गोंडपिपंरी तालुक्यातील विविध गावांच्या विकास कामाकरिता 240निधी लक्ष मंजूर

✒️नितेश केराम चंद्रपूर (Chandrapur जिल्हा विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.7 फेब्रुवारी) :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकास कामात सतत प्रयत्नशील दमदार वेक्तीमत्व विकास पुरुष लोकप्रिय आमदार मा सुभाषभाऊ धोटे यांच्या सत्यतपूर्ण प्रयत्नातून जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत सण 2023 24 गोंडपिपरी तालुक्यातील विविध गावांच्या विकास कामाकरिता दोनशे चाळीस लक्ष इतका भरीव निधी मंजूर झालेला असून लवकरच विकास कामे केली जाणार आहे

मंजूर विकास कामात तालुक्यातील पानोरा अक्सपूर चेकपिपरी वेजगाव व्यँकटपूर तारसा नंदवर्धन वढोली बोरगाव हिरगाव कुडेसावली भंगाराम तळोधी सूपगाव चेक बोरगाव धामनगाव तोहगाव या गावातील विकास कामात भर घालण्या साठी आमदार साहेबांच्या प्रयत्नातून एकंदरीत 240 लक्ष निधी मंजूर झालेला आहे

राजुरा विधानसभा क्षेत्रातील इतर तालुक्यासह गोंडपिपरी तालुक्याच्या विकास कामाकरिता चालू 4 वर्षात सुद्धा लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी कोट्यावधी रुपये भरीव असा निधी मंजूर करून तालुक्यात विकास कामाचा 2023 24 करिता खनिज विकास निधी अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील विविध गावांना विकास कमांकरिता दोनशे चाळीस लक्ष मंजूर केलेला आहे.तालुका कांग्रेससह तालुक्यातील विविध गावातील नागरिक या विकास कमांमुळे समाधानी असून आमदार सुभाषधोटे यांचे आभार वेक्त करत आहे.