आष्टा येथे अभ्यासिका चे ठाणेदार मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन

64

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.2 जानेवारी) :- आष्टा येथे सावित्री बाई जोतिबा फुले जयंती निमित्य सार्वजनिक अभ्यासिकाचे उदघाटन मा.श्री अविनाशजी मेश्राम ठाणेदार शेगाव बू यांच्या हस्ते करण्यात आले .

त्या उदघटनीय कार्यक्रमाला माळी समाज,सदस्य तथा,आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे पदाधिकारी, तसेच जिल्हा परिषदशाळेचे मुख्याधपाक कुत्तरमारे सर, बागेसर सर् किसान विद्यालय,तसेच सुहास बहिरे पोलीस पाटील,राहुल लोणबले पोलीस सोनेगाव , तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते.