रोटरी कलब ऑफ पुणे रॉयल वैष्णवी संतोष लांडे (बालकलार ) यांची शालेतन आध्यक्षापदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

✒️स्नेहा उत्तम मडावी पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.13 सप्टेंबर) :- रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल सौ प्रतीबा ताई विद्या मंदिर. शालेतन वैष्णवी संतोष लांडे(बाल कलाकार)यांची शालेतन अध्यक्ष पदी निवड झाली व पुढील सर्व शाळेतन होणारे सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी देण्यात आली आभार गुरुजन वर्ग व रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल ह्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्याम धुमाळ सर वर्ग शिक्षक अमोल समगिर सर व सर्व शिक्षक गुरूजन वर्ग उपस्थित होते.

हया वेळी वैष्णवी संतोष लांडे विद्यार्थिनी लं प्रशिस्त पत्र देण्यात आले व कौतुक करण्यात आले वैष्णवी लांडे ही एक कलाकार असून तीन टीप टीप एक पाऊस ह्या मराठी वेब सीरिज मध्ये ३० भाग मध्ये काम केले आहे व दोन शॉर्ट फिल्म केलें आहे त्यात एक रेप शॉर्ट फिल्म ल प्रथम क्रमांक फिल्म फेस्टीवल ल भेटला आहे रुद्रराज प्रोडक्शन व वैष्णवी ल बालकलाकार पुरस्कार देखील भेटला आहे.

तसेच तिने हिंदी अल्बम साँग मध्ये ही कामं केले आहे व लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका मराठी चित्रपटात मुख्य नायिका ची बहिण अशा रोल केला आहे येवढ्या कमी वयात हे काम करून वैष्णवी ने आपल्या आई वडिलांच स्वप्न सत्यात आणायला सुरुवात केली आहे व तिचे सध्या फेस बुक व इंस्ता फॅन सुद्धा चांगलें प्रतिसाद देताना दिसत आहे.

वैष्णवी संतोष लांडे असाच तिचा आयडी देखील आहे असच तिने खूप मोठे नावं करावं ह्या साठी तिचे आई वडील छोट्या कुतंबतना असून सुद्धा मुलीचं स्वप्नं पूर्ण करण्या साठी प्रयत्नशील वैष्णवी तर प्रत्येक मुलीचे आई वडील अशे मुलीचे स्वप्नं साकार करणारे असावेत मुली खूप पुढें जातील.