करंजखेड तांडा येथे तीज महोत्सव चा कार्यक्रम उत्साहात संपन्न 

66

✒️यवतमाळ(Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि.8 सप्टेंबर) :- बंजारा समाजाचे सर्वात मोठा अकरा दिवसाचा सण बंजारा समाजाचे वेशभूषा व पारंपारिक सण म्हणजे महिला व मुलींचा सण तीज कार्यक्रम हा सण अनेक वर्षापासून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगल्या पद्धतीने हा तीज महोत्सव अति उत्साहात पार पडले .

या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय पुनाजी जाधव करंजखेड तांडचे नायक डॉ धर्मा राठोड व कारभारी डॉ रामलाल चव्हाण रामभाऊ राठोड भिकन राठोड भिकाजी महाराज करंजखेड तांडचे तरुण तडफदार युवा नेतृत्व सर्व युवकांचे आधारस्तंभ राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री गोर बाळू भाऊ राठोड परसराम राठोड गंभीर पवार हरिचंद्र राठोड मनोहर राठोड मनोहर जाधव विक्रम तारासिंग राठोड सुनील प्रकाश राठोड देवानंद राठोड नंदू महाराज गोविंदा राठोड तानाजी राठोड मनोहर चव्हाण प्रदीप चव्हाण गोकुळ राठोड अनिकेत राठोड विक्रम चव्हाण जीवन राठोड राहुल राठोड बलवान राठोड दिगंबर जाधव रोडोबा बन्सी इंदल राठोड कुणाल राठोड अक्षय राठोड व धुरपताबाई राठोड सुमनबाई जाधव कमलाबाई चव्हाण घमीबाई शेशीबाई चव्हाण कमली बाई जाधव .

अनिता बाई राठोड जिजाबाई जाधव सुली बाई पवार बेबीबाई जाधव शोभाबाई चव्हाण सिंधुबाई चव्हाण रंजनाबाई राठोड गिताबाई राठोड मायाबाई जाधव सुशिलाबाई जाधव सुनिता बाई राठोड कमलाबाई राठोड सखुबाई पवार व सर्व या ठिकाणी करंजखेड तांड्यातील सर्व महिला व पुरुष व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.