✒️ सुनील भोसले मुंबई(Mumbai प्रतिनिधी)
मुंबई(दि.19 ऑगस्ट) :- मिनाक्षि पाखरे ने मुंबईच्या माया नगरीमध्ये कला क्षेत्रात नाव रोशन केल त्यांचे लहानपणापासून स्वपन होत कलाकार म्हणून काम करायच आणि त्यांना छोटे मोठे काम साईड रोल मिळाले हींदी मराठी मध्ये आलेली काम त्यांनी प्रमाणिकपणाने केली .
त्यांनी फिल्म व सिरियल आल्ब्म मध्ये काम केली उखंडया ,आईमायेचा कवच ,माझी माणस, रंग माझा वेगळा,तुझेच गित गात आहे, सत्यवान साविञि,बाळु मामा, वेबसिरिज शांताराम अफह, क्राइम् आलरट, क्राइम् ,पिंकिचा विजय असे,गाथा नवनाथाची ,असे अनेक चित्रपटात काम केली.
तसेच समाजशेवा करत असतात अनेक गरिब कुटुंबना न्याय मिळुन देण्यास प्रयत्न करत असतात त्यांच्या कार्य पाहुन पुरषकार मिळाले कला भुषण पुरषकार राष्ट्रीय कला गौरव पुरषकार बेस्ट अभिनेत्री पुरषकार अनेक पुरषकार मिळाले मला ईथुन पुढे जनतेची सेवा करायच आहे .
गरिब कुटुंबना न्याय मिळुन द्याच आहे आंध आपंग व पीडित कुटुंबना न्याय मिळुन देणार असे मुलाखत मध्ये बोलत होते त्यांच्या या कार्यला शुभेच्छा
