प्रभात सिड तर्फे लकी ड्राॅ बक्षीस वितरण सोहळ्याचे शेगांव येथे आयोजन Lucky draw prize distribution ceremony organized by Prabhat Sid at Shegaon

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.19 ऑगस्ट) :- प्रभात अ‍ॅग्री बायोटेक लिमीटेड,हैद्राबाद तर्फे,शेगांव शेगांव बू येथे लक्ष्मी मंगलकार्याल येथे शेतकरी लकी ड्राॅ, भव्य दिव्य 430 बंपर बक्षीसे शेतकरी यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

सन 2022 मध्ये प्रभात सिड च्या वतिने ,बियाने खरेदी केलेल्या शेतकरी यांना यांच्या लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता.पहीले बक्षीस मोटर सायकल,दुसरे बक्षीस बैल जोडी,आणि तिसरे बक्षीस 3 सायकल ,तसेच इतर बक्षीसे 40 फवारणी यंत्र,40 शिरस्त्राण (हेल्मेट),100 पाणी जार (15 लिटर) 200 बॅटरी,30 प्रवास मोठी बॅग,15 लहान प्रवास बॅग,अशा प्रकारचे साहीत्य,शेतकरी यांना वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभात अ‍ॅग्री बायोटेक लि.कंपनी चे उपप्रादेशिक विक्री व्यवस्थापक(डेप्युटी रेजिनल सेल्स मॅनेजर श्री.लक्ष्मीकांतजी बारंगे,तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभात सिडचे चंद्रपुर जिल्हाचे नामांकीत विक्रेता श्री.बंडुभाऊ कोटकर,व जेष्ट व प्रकतशील शेतकरी,श्री.चंद्रशेखर भिवधरे,श्री.पंढरीनाथ खिरडकर, सर्वात प्रथम श्री.गणेशाच्या प्रतीमेचे पुजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.

प्रथम बक्षीस मोटर सायकल विजेते शेतकरी,श्री.प्रशांत सुरसकर गांव पुयारडन ता.चिमुर,व दुसरे बैल जोडी,बक्षीस विजेते श्री.निखील चौधरी,गांव धामनगांव ता.भिवापुर जि.नागपुर,आणि तिसरे सायकल बक्षिस विजेते,चंद्रशेखर भिवधरे,मु.शेगांव,किशोर बोबडे,मु.जामगांव,आशिष धारनकर,या कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री.लक्ष्मीकांतजी बारंगे साहेब यांनी,सहभागी झालेल्या शेतकरी यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

आणि प्रभात सिड ला 30 वर्ष पुर्ण झाल्या बद्दल आणि प्रभात सिड कंपनी नेहमी शेतकरी हीता साठी सदैव पाठीशी असते.ही एकमेव कंपनी आहे की सदैव शेतकरी यांच्या साठी चांगल्या प्रकारच्या योजना ,व छोटे मोठे बक्षीसे शेतकरी यांच्या पर्यत पोहचवत असते असे मत या कार्यक्रमा मध्ये व्यक्त करण्यात आले.तसेच प्रगतशील शेतकरी श्री.चंद्रशेखर भिवधरे यांनी आपले विचार व्यक्त करतांना संपुर्ण शेतकरी यांना,मार्गदर्शन केली.

गेली 4 वर्षा पासुन ते सुपरकॉट चे शेतकरी आहे.स्वताचा अनुभव त्यांनी व्यक्त केला की खरच प्रभात सिड कंपनी शेतकरी यांच्या हिताची कंपनी आहे.नेहमी शेतकरी यांच्या हितासाठी चांगले कार्य करत,तसेच इतर शेतकरी यांनी प्रभात सिड कंपनी शी जोडावे असे असा मोलाचा सल्ला भिवधरे यांनी शेतकरी यांना दिला.तसेच 430 बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते विजेते यांना वितरन करण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी सर्व प्रभात सिडस् चे अधिकारी व तालुका प्रतिनिधी यांनी अथक परीश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन चंद्रपुर जिल्हाचे प्रभात सिडे चे सेल्स अधिकारी श्री.नारायणजी पिसाळकर साहेब,यांनी प्रभात सिडस् यांनी आपले विचार व्यक्त केले की प्रभात सिडस् कंपनी च्या वतिने कोरोना काळा मध्ये लोकांच्या सुरेक्षेसाठी मास चे वितरन केले.

तसेच शेतकरी यांच्या मुला साठी स्कुल बॅग चे व पेन वितरन केले.प्रभात सिडस् कंपनी सतत शेतकरी यांच्या साठी चांगले कार्य करत असते असे मत व्यक्त करण्यात आले.अशा प्रकारे 430 भव्य दिव्य बक्षीस वितरन समारंभ पार पडला