कत्तलीसाठी जाणाऱ्या 26 जनावराची सुटका Rescue of 26 animals going to slaughter

▫️शेगाव पोलिसाची बेधडक कारवाई(Fearless action of Shegaon Police)

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.18 ऑगस्ट) :- स्थानिक शेगाव बू पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात काल रात्री गुरुवार ल चार चाकी बोलेरो ची झडती घेतली असता त्यात कत्तली साठी जात असणाऱ्या 26 जनावराला ताब्यात घेऊन पाच आरोपी ला अटक केली . अब्दुल नाजिम अब्दुल कुरेशी वय 28वर्ष राह. कॅलरी वार्ड वरोरा.

बिलाल जाकिर कुरेशी वय 18 वर्ष डोलारा तलाव भद्रावती , रीतिक सावंत मेश्राम वय 23 वर्ष रा. एकर्जूना वरोरा , राजेंद्र भाऊराव सोयांम वय 55 वर्ष राह. कॉलारी वार्ड वरोरा. नेहाल राजेंद्र सोयाम वरोरा या पाचही आरोपीला अटक करण्यात आले . सदर ही कारवाई येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात श्री देवा डुकरे यांनी केली.