चंदनखेडा येथे वृक्षारोपण Plantation at Chandankheda

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.10 जुलै) :- तालुक्यातील चंदनखेडा येथील राजमाता माॅ माणिका पेणठाणा येथे विविध वृक्षांचे वृक्षारोपण गावातील नवयुवक वर्गानी स्वतः पुढाकार घेऊन युवकांच्या उपस्थित वृक्षारोपण केले .

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी म्हणत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश यावेळी गावातील युवा कार्यकर्ते विजय खडसंग, मंगेश चौखे, यांनी दिला.यावेळी सचिन नन्नावरे,गौरव ढोक, निखिल चौखे,मयुर जिवतोडे उपस्थित होते.