✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी )
पुणे (दि. 3 मे ) :- एक मे कामगार दिनानिमित्त 2023 ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी. बी .सी .फिल्म प्रोडक्शन साई रत्न समाजभूषण पुरस्कार 2023 सन्मानपत्र श्रीमती राजश्री सुनील शिंदे समाजसेविका उद्योजिका रायटर दोन फिल्म त्यांनी लिहिलेले आहेत त्याचे पटकथा संवाद केलेले आहे.
1. फिल्म आईचे हाक झाली काळजाची राख.
2. फिल्म सुदर्शन कविता देवा पुढचा नारळ मडकं टोपलीतली भाकरी पाणी लेख गावची आठवण लेख स्त्रियांचे जग असे अनेक छोटे मोठे लेक शेरोशायरी अनेक लिखाण करून त्यांनी आपली कला समाजापुढे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबरोबर समाजात संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे त्यांच्या आवडीनिवडीनुसार राहिलेल्या वेळामध्ये अंगातील कलेला वाव देऊन छोटा मोठा गृह उद्योग चालू करणे त्याची त्यांना ट्रेनिंग देणे त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभा राहता येईल याचं मार्गदर्शन करणे कला क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे कलेशी निगडित राहणे हेही त्यांच्या स्वतःची एक कलाच आहे .
अशा अनेक गुणांनी संपन्न असणारी महिला राजश्री सुनील शिंदे सातारा यांनी सन्मानपूर्वक शिर्डी येथे श्री राज भालेराव सर श्री सुदाम के संसारे सर व सौ सवंदना मिलिंद गव्हाणे मॅडम यांच्या हस्ते उल्लेखनीय व उत्कृष्ट पद्धतीने कार्य केल्याबद्दल त्यांचे दखल घेऊन साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
मुख्य संपादक : मनोज गाठले
संपर्क : 9767883091
