ओबिसी विचारवंत प्रा.श्रावण देवरे नाशिक यांचे चंद्रपूर येथे व्याख्यान Lecture by OBC thinker prof.shravan deore nashik at chandrapur

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 चंद्रपूर (दि.10 एप्रिल) :- महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्य चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी विचारवंत प्रा.श्रावण देवरे नाशिक यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

   दिनांक 11 एप्रिल ला जिवक वाचनालय वरोरा 7:00 वाजता,12 एप्रिल ब्रम्हपुरी,13 एप्रिल संत तुकाराम वाचनालय राजुरा 7:00 वाजता ,14 एप्रिल नांदा फाटा दुपारी 12:00 वाजता व संध्याकाळी 7:00 वाजता हेटी कोरपना,15 एप्रिल सकाळी 11:00 वाजता महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय गडचांदूर व दुपारीक् 3:00 वाजता तळोधी (बाखर्डी) जाहिर् प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहेत.

या जाहीर व्याख्यानासाठी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीतील प्रा.चंदन नगराळे,सी.सी.मेश्राम,प्रा.संजय बोधे,बंडू डाखरे, दिनेश पारखी,प्रा.मनोहर बांदरे, हरिदास गौरकार, प्रभाकर गेडाम,जिवलग उमरे,प्रा.देवराव ठावरी, अजित साव,प्रा.स्वप्नील गुडधे ,प्रा.संदीप आदे, पांडुरंग तुमराम,रमेश घुमे यांनी केले आहे.