युवा काँग्रेस नेते श्री.दिवाकरभाऊ निकुरे यांचे कडून गोर-गरीब कुटुंबांच्या लग्नासाठी विविध ठिकाणी खाद्य तेल पिपेची मदत Youth Congress leader Mr. Diwakarbhau Nikure helped with edible oil barrels for marriages of poor and poor families at various places

106

✒️रामदास ठूसे चिमूर (Chimur प्रतिनिधी)

चिमूर (दि.21 एप्रिल) :- 

                   चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते तथा श्री.दिवाकरभाऊ निकुरे यांनी गोर-गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निश्चय केला असून त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील गिरगाव येथील येथील श्री.पांडुरंगजी सोनकर,श्री.राजु खटु वाढई.

श्री.सितकुराजी वाढई,जनकापुर येथील श्रीमती.मंजुळाबाई दुधे,सारंगगड येथील श्री.दामोधरजी लोणारकर,श्री.नीलकंठजी धाडसे,ढोरपा येथील श्री.हिवराजजी सेलोटे,श्री.अशोकजी शिंगाडे,काजळसर येथील श्री.नीलकंठजी हटवादे यांचे परिवाराला खाद्य तेलाच्या पिप्याची व्यवस्था करून दिली.

या वेळेस या सर्वांनी श्री.दिवाकरभाऊंचे आभार मानले.या वेळेस उपस्थित मा.नितीनभाऊ कटारे,सहसचिव युवक काँग्रेस,मा.प्रशांतजी गायकवाड,माजी सरपंच गिरगाव,मा.श्रावणभाऊ ठोंबरे,काँग्रेस कार्यकर्ते सोनापुर,मा.ईश्वरजी वाढई,माजी सदस्य ग्रा.पं.गिरगाव,मा.मोहनजी मानकर,मा.संतोष बोडने,मा.श्याम बागडे ई.उपस्थित होते.

https://smitdigitalmedia.com/