15 जानेवारी आजचा दिनविशेष  

148

🔹भारतीय लष्कर दिन

✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.15 जानेवारी)

2001 :- सर्वांना मोफत असलेल्या ज्ञानकोश विकिपीडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

1999 :- गायिका ज्योत्सा भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

1996 :- भारतातील रेल्वे युगाच्या प्रारभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी टर्मिनस CST करण्यात आले .

1973 :- जनरल गोपाळ बेवूर यांनी भारताचे 9 वें लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली हे लष्कर प्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.

1970 :- मुअप्पर गडाफी लिबियाचे सर्वेसर्व झाले.

1861 :-एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्ववाहकाचे (life)जगातील पहिले पेटंट मिळाले.

1761 :- पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

1559 :- राणी एलिझाबेथ पहिली यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्ट मिनिस्टर ऍबे येथे राज्याभिषेक झाला.