12 जानेवारी घटना – दिनविशेष

213

🔹राष्ट्रीय युवा दिन

शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.12 जानेवारी):- दिनविशेष

2006:- हज यात्रेत झालेल्या चेंगरचेंगरीत 362 यात्रेकरूंचा मृत्यू

2005:- राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.

1997:- सामाजिक कार्यकर्ता गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाबा कर्वे पुरस्कार प्रदान.

1936:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.

1931:- सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा मल्लाप्पा धनशेट्टी व कुर्बान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

1915:- महिलांना मतदानचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकेन संसदेने फेटाळला.

1705:- सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.