अतिक्रमणधाकांचे घरकुलांचे स्वप्न केंव्हा होईल साकार
✒️विशेष प्रतिनिधी(विनोद उमरे)
चिमूर(दि.8डिसेंबर):-प्रधानमंत्री आवास योजना सर्वांना लागू झालं आहेत.आणि गरिबांचे स्वप्न साकार झाले आहेत. पण जे गरिब असून अतिक्रमण जागेवर झोपडीत राहून घरकुल ची...
