✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)
कोरपना (दि.2 मे) :- मागील वर्षांपासून महागाई खूप वाढली आहे परंतु केंद्र सरकारचे या महागाई मध्ये अपयश ठरले आहे आज जवळ पास एवढी महागाई वाढून आहे की सामान्य नागरिक काय खायचं याचा प्रश्न पडला तरी पन केंद्र सरकार असून या महागाई वर दुर्लक्ष करीत .
आज गोरगरीब यांना बेरेजगार नाही तरी पन नागरिक आपली भूकभागवण्या साठी आज येवडी महागाई वाढून असून सुमारे टमाटर 80 रू किलो प्रमाणे घेऊन आपल कुटुंब जगवत आहे तरी पन या केंद्र सरकारला या महागाई विरुद्ध काहीच फरकपडत नाही.
आज जर बिजीपी सरकार बसले तर जनतेचे व नागरिकांचे या महागाई मुळे खूप हाल होऊ शकते आज जर केंद्र सरकार बसले तर पूर्ण नागरिक आणि जनता हें कधीच सुखाने जगू शकत नाही या वेळी महागाई कमी होण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्येक्ष श्री अरुण पा नवले यांनी मागणी केली आहे.