सांगोळा येते भारतीय जनता पार्टीचे गाव चालो अभियान संपन्न

Share News

✒️नितेश केराम कोरपना (Korpana प्रतिनिधी)

कोरपना (दि.25 फेब्रुवारी) :- तालुक्यातील सांगोळा येते भारतीय जनता पार्टी वरिष्ठाना आदेष्णवे देशात राबवित असलेल्या गाव चालो अभियानाची माहिती प्रत्येकक्ष सांगोळा येतील बुथ वर जाऊन भेटी देऊन समिती गठीत करण्यात आली व देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशातील जनतेसाठी घेतलेल्या लोकहीताच्या योजनेची माहिती व राज्य सरकार राज्यात घेत असलेले लोकहीताचे निर्णय शेवटच्या नागरिकांना पोहचनार.

सरकार कार्याचा संदेश शेवच्या माणसापर्यंत देण्याचा हा या अभियानाच्या मध्येमातून भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा महामंत्री प्रमोद कोडापे माझ्याकडे योग व जबाबदारी वरिष्ठ यांचे आदेष्णवे आली या वेळी सांगोळा येतील भाजपा जेष्ठ नेते मनोहर पाटील मोहितकर गजानन लांडे माजी उपसरपंच विधमान सस्या विजय लांडे ग्रा प सस्या नवनाथ ढवस भाजपा कार्यकर्ते हनुमान रोगे शंकर नरड गजू सिडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

Share News

More From Author

खांबाडा येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही

जात वैधता कार्यालय प्रशासकीय भवनात तर,पक्षपाती सह आयुक्त विनोद पाटील यांचे हकालपट्टीसाठी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *