अतिवृष्टी पूर धरनातील पाण्याच्या निसर्गमुळे होनारे नूकसान टाळन्याकरिता कायमस्वरूपी उपाय योंजना करावी….प्रा . राजेंद्र केशवे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

✒️शेख रफीक माहूर(Mahur तालुका प्रतिनिधी)         

माहूर(दि.25 ऑगस्ट) :- अतिवृष्टी पूर धरनातील पाण्याच्या निसर्गमुळे होनारे नूकसान टाळन्याकरिता भा .ज. पा . जिल्हा उपाध्यक्ष नांदेड़ (उत्तर ) प्रा. राजेंद्र केशवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनानिवेदनाद्वारे मागणी केली आहे .

दी.१६.१७.१८ ऑगस्टचा पाऊस व (अतिवृष्टी )मूळे आणि त्यातल्या त्यात वसंतसागर धरण पुसद ईसापुर वेणी धरनाच्याय पाण्याच्या निसर्ग ने केलेल्य्या महापूराचे थैमान माहूर. व किनवट हदगाव. हिमायतनगर तसेच नांदेड़ व यवतमाळ जिल्ह्यातील नदी नाले काठावरील शेतकरी व शेतमज़ूरांना मोठा फटका बसला आसून वर्षानू वर्ष या भागातील शेतकरी अतिवृष्टि आणि धरणाच्य्या पाण्यच्या निसर्गमुळे हतबल झाला आहे हातात अलेली पीके भूईसपाट व जमीन खरडून गेलय्याने शेतोकरी हावालदील झाला आसलय्याने शासनाकडे आर्थिक मदत मागन्या पलीकड़े त्यांच्या हातात काहीच राहत नाही वर्षानूवर्ष जर या भागातील शेतकरी या बाबीचा सामना करत आसेल तर त्यावर कायमस्वरूपी उपयोग योजनेची आवश्यकता आहे.

ज्यामध्ये १) जलाशयाचे खोलीकरन रूंदीकरन २) नदीचे व नाल्याचे खोलीकर करणे ३) ज्या भागत नेहमी पाणी शिरते त्या भागत संरक्षण तट तयार करने ४) नदीवरील आणि नालय्यावरील पुलाच्या दोनीही बाजूला मजबूत संरक्षण भींत उभारने ५) या भागातील शेतकर्यांना सप्तेंबर ते जून या कलावधीत येणार्या पिकाकरीता विशेष अर्थसहाय व आर्थिक मदत दयावी व कायमस्वरूपी योजना आखावी तरच या भागातील शेतकरी स्थिर स्थावर होईल या करीता शासन स्तरावर वरील बाबीचा गंभीरपने विचार करावा आशी निवेदनात मागनी केली आहे.