✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.1 मे) :- प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर चे जिल्हाध्यक्षा श्री शेरखान पठाण यांचे नागपूर येथे झालेल्या प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था द्वारा संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित कार्यक्रमात शेरखान पठाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शेरखान पठान , तानाजी धनाजी प्रहार जनशक्ति पक्षा च्या, गाडगे महाराज पूरस्काराने सन्मातित करन्यात आले, या वेळी बच्चु भाऊंच्या हस्ते पुरस्कार स्विकांरतान, शेरखान पठान व त्यांची पत्नी रजीया शेरखान पठान व मूलगी अलफीया शेरखान पठान, पुरस्कार स्विकारताना, या वळी ऊपस्थित होत्या .महेश भाऊ बडे , विदर्भ प्रमुख संजय भाऊ देशमुख उपस्थित होते, व चंद्रपूर,गडचीरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर चे जिल्हा प्रमुख व हजारो च्या संखेने प्रहार सेवक, पदाधिकारी हजारो संख्येने उपस्थित होते.







