वरोरा येथे STUDY POINT ACADEMY चे उदघाट्न

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.20 एप्रिल) :- 

आनंदवन चौक, वरोरा येथे समाजकार्य बहू उद्देशिय संस्था द्वारा संचालित STUDY POINT ACADEMY या स्पर्धा परीक्षा क्लासेस चे उदघाट्न श्री काळे सर( प्राचार्य आनंदवन महाविद्यालय वरोरा) यांच्या हस्ते करण्यात आले.

या ACADEMY मध्ये MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे, तलाठी भरती, पोलिस भरती तसेच सरळ सेवा भरतीचे शिकवणी वर्ग/ क्लासेस घेण्यात येईल. 

ACADEMY ला भरपूर विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला असून वरोरा मध्ये स्पर्धा परीक्षेचे सर्व बॅच सुरु करणारी ही पहिलीच ACADEMY आहे.