ब्रेकिंग न्यूज…. वाघाच्या हल्यात शेतकरी ठार,वरोरा तालुक्यातील बेंबळा येथील घटना

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.30 ऑक्टोबर) :- वरोरा तालुक्यापासून 30 किलोमीटर असलेल्या अंतरावर बेंबळा गावातील शेतकरी सूर्यभान हजारे वय 70 शेतात बैल चारत असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे.

खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक 59 लगत बफर जंगल असलेल्या शेत शिवारात बैल चारत असता अचानकपणे वाघाने हमला करत ठार केले याची माहिती परिसरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली असून विभागाची टिम घटनास्थळी दाखल झाले आहे.