✒️स्नेहा उत्तम मडावी पुणे(Pune प्रतिनिधी)
पुणे(दि 10 ऑक्टोबर) :- अभिनेत्रि जान्हवी उभे ही पुणे शहर मध्ये राहत असून लवकरच प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट मध्ये दिसणार आहे व मुख्य भुमिका बजावली आहे तीची मुलाखत वेळी तिने सांगितले काही अजुन मूव्ही मध्ये तिचे काम चालु आहे व संतोष लांडे यांच्या संपर्कात आल्यामुळे काही अजुन प्रोजेक्ट मध्ये संधी भेटली आहे.
संतोष लांडे हे अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष असून ते कलाकार वर्ग साठी खूप छान काम करत आहेत व जान्हवी मॅडम म्हणलय्या की हा मूव्ही शूट करत असताना खुप अनुभव मिळाला व येणाऱ्या काळात नक्कीचं त्याचा फायदा होइल कलेची आवड असल्याने शिक्षणं व कला ह्या दोन्ही गोष्टी करते काही अजून जागी माझं
सीलेक्शन झालं असून लवकरच ते पण काम चालू होईल
