रामदेगी फाट्यावर शौच्यालय तसेच मुतारीची व्यवस्था करा Arrange toilets and toilets at Ramdegi fork

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.21 ऑगस्ट) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या रामदेगी पर्यटन धार्मिक स्थळ असून या धार्मिक स्थळी दररोज हजारो भाविक मोठ्या संख्येने येत असतात. तर रामदेगी स्थळी जाण्या करिता गुजगव्हान रामदेगी फाट्यावरून जावे लागते .

त्यामुळे अनेक नागरिक महिला विद्यार्थिनी येथे बस , चारचाकी वाहनांची प्रतीक्षा करावी लागते तेव्हा अश्या वेळी जर महिलांना लघुशंका करिता कमालीची कसरत करावी लागते तर आपली अब्रू टांगनिला ठेऊन लघुशंकेसाठी तसेच शौच्यालयासाठी जावे लागते.

तेव्हा स्थानिक महीला तसेच पर्यटक महिला , विद्यार्थिनी यांच्या अब्रू चा तसेच मानसिकतेचा त्रास लक्षात घेऊन रमदेगी फाट्यावर तात्काळ सौच्यालय तसेच महिलांसाठी मुतारी ची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी .. याठील नागरिक संदीप हरिदास माथनकार, दामोधर शेंडे. वाल्मीक बुटके ,मनोज हिवरे , मारोती सोयाम, राहुल टोगे, बालाजी गायकवाड , रामचंद्र दहीकर , इत्यादी नागरिकांनी केली आहे.

Share News

More From Author

माणूस मारता येतो- पण विचार नाही डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली परंतु त्यांच्या विचारांची हत्या कधीच होऊ शकत नाही…रवींद्र तिराणिक A man can be killed – but not thought Dr. Narendra Dabholkar was assassinated but his thoughts can never be assassinated…Ravindra Tiranik

तिरंगा जनजागृती अभियान उत्साहात संपन्न The tricolor awareness campaign was completed with enthusiasm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *