उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे माननिय स्व.बाळभाऊ धानोरकर माजी खासदार यांच्या जयंतीनिमित्त मा.आमदार व श्रिमति प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या कळून रुग्णांना फळवाटचा कार्यक्रम घेण्यात आला On the occasion of the birth anniversary of Hon’ble Balbhau Dhanorkar former MP at Upazila Hospital Warora, Hon’ble Amdar and With the knowledge of Mrs. Pratibha and Balubhau Dhanorkar, a fruit distribution program was conducted for the patients

78

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.5 जुलै) :- सर्व प्रथम मा.आमदार श्रिमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी गणपतींचे पुजन करून स्वर्गीय मा.बाळुभाऊ धानोरकर साहेब माजी खासदार यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून दिपप्रज्वलन करून रुग्णांना फळवाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मा .आमदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर,मा.सुभाषजी दांदळे आमदार प्रतीनिधी वरोरा, डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक,मा.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका,

मा.मानस बाळुभाऊ धानोरकर,मा.पार्थ बाळुभाऊ धानोरकर,मा.ऐश्वर्या खामनकर, सर्व प्रतिनिधी महीला पुरुष, श्री गोविंद कूंभारे,श्रिमती कापटे परीसेविका, श्री मडावी वरिष्ठ लीपिक, अमोल भोग, बंडू पेटकर,सौ कुंदा मडावी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी स्वर्गिय मा.बाळूभाऊ धानोरकर खासदार साहेब यांना आदरांजली वाहिली.