अभिनेत्री आशु सुरपुर ही दिसनार नविन भुमिकेत Actress Ashu Surpur is seen in a new role

688

✒️ सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे(pune प्रतिनिधी) 

पुणे (दि. 2 जून) :- लवकरच आपल्या भेटी साठी कस्तुरी ही मालिका colors मराठी वर 26 जुन पासून रात्री 10:30 वाजता येत असुन या मध्ये अभिनेत्री आशु सुरपुर हीने कमालीची भुमीका करताना आपल्याला दिसणार आहे.

अशु सुरपुर बरोबर संपर्क साधताच ती बोलली की ही सिरियल खुप सुंदर कथानक आहे, डायरेक्टर:दिप नलावडे आहेत, सुनिल कुलकर्णी आहेत तिच्याशी संपर्क केले असता तिने सांगितले की सिरियल खुप छान आहे आपण व आपल्या मित्र परिवारास ही सिरियल नक्की बघायला लावा व त्यावेळी तिला विचारले असता आपली निवड सिरियल साठी कोणी केली , सिरियल चे क्रियेटीव्ह हेड स्वप्नील कोकाटे यांनी केली .

स्वप्नील सराने 50 पेक्षा जास्त सिरियल केल्या आहेत त्यांचा अनुभव खुप मोठा आहे आशु सुरपुर ने स्वप्नील सरांचे खुप मनापासून आभार मानले की स्वप्नील सरांनी मला सिरियल मध्ये भुमिका करायची संधी दिली ,तिने त्यावेळी बोलले की ही सिरियल माझ्या मित्रपरिवार व चाहत्या सोबत सर्वांनी बघावी ही विनंती केली आहे आशु सुरपुर ची मेहनत जिद्द चिकाटीने या ठिकाणी पोहचली आहे.

तिची मुलाखत घेत असताना तिने सांगितले की जिद्द हीच माणसाची खरी दौलत अजुन त्यांनी हे देखील सांगितले की तुमची सुरूवात मोठी नसली  तरी चालेल परंतु मोठं होण्यासाठी सुरूवात करणे गरजेचे आहे.. त्यावेळी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व पोलीस जाणीव न्यूज चे मुख्य संपादक रवी सर फडणीस यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या