✒️ नंदुरबार (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
नदुरबार (दि.२१ मे) :-
स्वराज्यक्रांती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अंकुश कुमावत हे वय १८ वर्षापासुन सामाजिक क्षेत्राचे कार्य करत आहेत. १ जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्राची स्थापना केली, कालांतराने हे नाव बदलून स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्राचे नाव बदलले आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्र त्यांचे चांगले योगदान आहे, अनाथ व गीगुंच्या मदती नेहमी ते असतात. अनाथ शालेय शिक्षण संस्था स्विकार करतात, अनेक विद्यार्थी गरिब गरजूंचे प्रश्न सोडवतात ते झाड मिञ देखील करतात, दर वर्षी ते १ हजार पेक्षा अधिक वृक्षरोपण करतात.
असे अनेक छोटे उपक्रम ते स्थानिक असतात, त्यांना अनेक सामाजिक राजकिय पुरस्कार दिले जातात. त्यांच्या सर्व सामाजिक कार्याची स्थापना, एकता फाउंडेशनच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना ‘भारत गौरव २०२३’ ने त्यांचा गौरव करण्यात आला, एकता फाउंडेशनचे डॉ. संजय रामटेके यांच्या कडुन डिजिटल इंडिया संकल्पनेनुसार ‘भारत गौरव सन्मान २०२३ देवुन सन्मान करण्यात आला आणि पुढील कार्यासाठी डिजिटल घडले.
अंकुश कुमावत यांच्या कार्याचे सर्व क्षेञातुन कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
