1 मे कामगार दिनानिमित्त बेस्ट लेखिका पुरस्कार समाजसेविका राजश्री सुनिल शिंदे छत्रपती संभाजी नगर येथे देण्यात आला On the occasion of May 1 Labor Day, the Best Writer Award was given to social worker Rajshree Sunil Shinde Chhatrapati at Sambhaji Nagar

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

  पुणे (दि.3 मे ) :- पुरस्कार 2023 सन्मानपत्र श्रीमती राजश्री सुनील शिंदे समाजसेविका उद्योजिका रायटर दोन फिल्म त्यांनी लिहिलेले आहेत त्याचे पटकथा संवाद केलेले आहे .

1. फिल्म आईचे हाक झाली काळजाची राख.

2. फिल्म सुदर्शन कविता देवा पुढचा नारळ मडकं टोपलीतली भाकरी पाणी लेख गावची आठवण लेख स्त्रियांचे जग असे अनेक छोटे मोठे लेक शेरोशायरी अनेक लिखाण करून त्यांनी आपली कला समाजापुढे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे .

त्याबरोबर समाजात संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे त्यांच्या आवडीनिवडीनुसार राहिलेल्या वेळामध्ये अंगातील कलेला वाव देऊन छोटा मोठा गृह उद्योग चालू करणे त्याची त्यांना ट्रेनिंग देणे त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभा राहता येईल याचं मार्गदर्शन करणे कला क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे कलेशी निगडित राहणे हेही त्यांच्या स्वतःची एक कलाच आहे .

अशा अनेक गुणांनी संपन्न असणारी महिला राजश्री सुनील शिंदे सातारा यांनी सन्मानपूर्वक छत्रपती संभाजी नगर येथे श्री दिपक मस्के राज्य सचिव श्री.गोरख भारसाळे राज्य महासचिव श्री. किशोर भालेराव कु. सायली कुलकर्णी यांच्या हस्ते उल्लेखनीय व उत्कृष्ट पद्धतीने कार्य केल्याबद्दल त्यांचे दखल घेउन पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा