“व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल” विभागाच्या वरोरा तालुका  अध्यक्षपदी “आलेख रठ्ठे” यांची निवड Selection of “alekh ratthe” as warora taluka president of “voice of media digital” department

103

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.20 एप्रिल) :-  

            पत्र- कारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची डिजीटल मिडीया ची चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी आज जाहीर करण्यात आली. त्यात ही निवड करण्यात आली आहे. त्यात संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले.

व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने ही कार्यकारीणी डिजीटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी जाहीर केली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत वरोरा तालुका अध्यक्षपदी आलेख रठ्ठे यांची निवड करण्यात आली या निवडी- बद्दल सर्वत्र त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://smitdigitalmedia.com/