राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय चिमूर येथे भीम जयंती साजरी Bhim jayanti celebration at rashtrasant tukdoji maharaj college chimur 

108

✒️योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा विशेष प्रतिनिधी)

चिमूर (दि.14 एप्रिल) :- आज दिनांक १४ एप्रिल २०२३ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल बन्सोड सर उपस्थित होते.

तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. पिसे सर, प्रा. कामडी सर, प्रा. पोपटे सर, प्रा. कात्रोजवार सर, प्रा. राकेश कुमरे सर, प्रा. रोशन कुमरे सर, प्रा. मालके सर, प्रा. चटपकर सर, प्रा. ठवरे सर, प्रा. वाकडे सर, प्रा. नरुले सर, प्रा. रोकडे सर, प्रा. भोयर मॅडम, प्रा. दिघोरे मॅडम आणि लेखापाल शास्त्रांकर सर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातीळ छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

https://smitdigitalmedia.com/