चंद्रपूर जिल्हाचे पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना महिला सन्मान पुरष्कार अभिनेत्री गायिका मोनल कडलक यांच्या हस्ते  Journalist sneha uttam madavi of chandrapur district was given mahila sanman award by actress singer monal kadalak

103

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.29 मार्च) :- त्यागमूर्ती माता रमाई 125व्या जयंती निमित्त आंबेडकरी युकांच्या वतीने चेंबूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळावा मध्ये पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना महिला सन्मान पुरष्कार सोनी मराठी चैनल अभिनेत्री गायिका मोनल कडलक यांच्या हस्ते देण्यात आले महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून महिला आल्या होत्या.

माता रमाई 125 जयंती निमित्त 125 महिलांचा सन्मान करण्यात आले त्यामध्ये स्नेहा उत्तम मडावी चंद्रपूरचे निर्भीड पत्रकार गरिबांना न्याय मिळून देणारी आपल्या लेखणीतून अनेक कलाकारांना प्रसिद्धी निस्वार्थी पणे काम करत असतात महिलांना न्याय मिळून देत असतात मुंबई मध्ये चेंबूर येथे कार्यक्रम पार पडला उपस्थित प्रमुख पाहुणे प्राध्यापक जयाताई बनसोडे अभिनेत्री मोनल कडलक वृषालीताई कांबळे. विशाल कांबळे गायकवाड.

प्रदीप अधांगळे रमेश भोसले नरेंद्र शिरसाठ संदीप जाधव. लिहिणार, सुरेश येडे, प्रतीक, डॉ. आशिष तांबे, विजय थोरात, सुरेश धाडी, अविनाश गरुड समन्वयक विक्की शिनगारे,यांनी कार्यक्रम चे आयोजन केले आहे पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना पुढच्या वाटचलीस खूप खूप शुभेच्छा. 

https://smitdigitalmedia.com/