त्यागमूर्ती माता रमाई 125 व्या जयंती निमित्त आंबेडकरी युकांच्या वतीने 26 मार्चला 125 महिलांनाचा सन्मान 125 women honored on March 26 on behalf of ambedkari youth on the occasion of 125 birth anniversary of tyagmurti mata ramai

✒️ सुनील भोसले पुणे (pune प्रतिनिधी )

पुणे(दि.25 मार्च) :- त्यागमूर्ती माता रमाई 125व्या जयंती निमित्त आंबेडकरी युकांच्या वतीने 26मार्चला चेंबूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळावा चे आयोजन करण्यात आले त्याच दिनाचे औचित्य साधून आणि रमाईच्या 125व्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात अग्रेसर काम करणाऱ्या समाजसेविका डॉ. वकील इंजिनियर क्लासवनधिकारी पत्रकार सत्कार जाहीर झालेले नाव डॉ. माया रोकडे. ऍड. स्वेता पवार -घाडगे. प्रियंका प्रशांत शेळके -बोबडे.

पत्रकार स्नेहा उत्तम मडावी. छाया निकम. गायत्रीचरणदास डोंगरे. राखी प्रोमोद वासनिक. कुसुम चंद्रमोरे.नंदनी निलेश साळवे. अभिनेत्री गायिका मोनल सुधाकर कडलक. रीना निलेश मोहिते. सृष्टी राजेंद्र कसबे. वैशाली विजय खैरनार. साक्षी तांबे. शुभांगी जाधव. लताराणी सदाशिव माने. अंकिता खैरे. प्रांजल नरेंद्र शिरसाट. डॉ. रितू भालचंद्र मोरे. दिक्षा सकपाळ. ऍड. सेहल दाभोलकर.

ऍड. स्नेहल कापरे. मंगलताई गायकवाड. सुप्रिया मोहिते जाधव. कल्पना साळवे.पुष्पा डावरे. डॉ प्रणाली गायकवाड. प्रमिला सूर्यवंशी.परीक्षिता रातांबे. अपेक्षा पवार इत्यादी इत्यादी रणरागिणी महिलांचे असणाऱ्या 125 स्रियांचा मान सन्मान करणार आहे तरी महिलांनी वर्गाने मोठया मोठया संख्येने उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास आणि रमाईच्या जीवनाला अभिवादन करून त्यांच्या जीवनावर उजेड टाकण्यात आपला खारीचा वाटा उचलावा रोहिणी विजय बनसोडे यांनाही महिला सन्मान पुरुष्कार डिक्लेर केला आहे कारण अनेक मुलींना प्रशिक्षण देतात.

क्रीडा प्रशिक्षक,पत्रकारिता,आंबेडकरी चळवळ व सामाजिक क्षेत्रात 10 वर्षांपासून कार्यरत…स्वयंसिद्धा लातूर विभाग प्रमुख( लातूर, नांदेड, उस्मानाबाद ब्लॅक बेल्ट, नॅशनल गोल्ड मेडलिस्ट, स्वयंसिद्धा राज्यस्तरावर कोच, आत्ता पर्यंत महाराष्ट्र्रात 25 हजार मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले, 5 हजार मुलींचे स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ल्ड रेकॉर्ड प्रोग्राम मध्ये बेस्ट कोच अवोर्ड , महाराष्ट्र शासनाच्या युवा उपक्रमात स्टेट को-ओडीनेटर,अनेक नॅशनल यौथ आणि स्पोर्ट्स प्रोजेक्ट मध्ये सहभाग, ज्यूडो कराटे, लाठीकाठी,अर्चरी, स्केटिंग, व्हॉलीबॉल इतर क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवत कोच म्हणून प्रशिक्षण देत आहे.अशी माहिती समन्वयक विक्की शिंगारे यांनी दिली या सगळ्या सत्कारमूर्तीचे खूप खूप अभिनंदन