शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख पदाच्या नियुक्त्या
🔹अखेर कोण कोण पदाधिकारी
🔸वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांचे नेतृत्व
✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)
वाघेडा (दि.8 जानेवारी) :- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या...
