✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू( Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.27 एप्रिल) :- स्वरा वशिष्ठ पेटकर ही विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्य परिषद ,पुणे द्वारा संचालित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ साठी पात्र
स्वरा वशिष्ठ पेटकर ही सेंट अंनिस हाई स्कूल द्वारकानगरी वरोरा येथील विद्यार्थिनी असून ती २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पात्र ठरली आहे त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या यशाचे श्रेय ती तिच्या विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका ,मुख्याध्यापिका डाली वर्गीस सिस्टरतसेउपमुख्याध्यापिका मेन्सी सिस्टर यासोबतच तिची घरीच शिकवणी घेणारी आई ज्योत्स्ना पेटकर आणि शिक्षक असलेले वडील वशिष्ठ पेटकर सर यांना तिने दिले आहे.







