✒️भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.19 फेब्रुवारी) :- तालुक्यातील चंदनखेडा येथील क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौक चंदनखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आज दीनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला सकाळी 8.30 ला साजरा करण्यात आला.
यावेळी तिथे उपस्थित सेवानिव्रूत्त शिक्षक माधव दोडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पमाला अर्पण करुन शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करुन आरती सुद्धा करण्यात आली.
उपस्थित युवकांनी महाराजांच्या नावाचा जयघोष केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर दोडके,नथ्थुजी भरडे, संबा दडमल, बंडु नन्नावरे, मिलिंद पांढरे, दीलीप कुळसंगे, बंडु दडमल, राजेंद्र धात्रक, फिरोज पठाण, नंदकीशोर जांभुळे, महेंद्र गुरणुले, मंगेश हनवते,पंकज दडमल, दीलिप ठावरी, प्रफुल ठावरी,देवानंद पांढरे, अमोल महागमकार, संतोष गायकवाड,आदीत्य दोडके, राकेश क्षिरसागर, रोशन क्षिरसागर, अणुराग रनदीवे, व्रुषभ दडमल, कुणाल ढोक व आशिष हनवते आदींची उपस्थिती होती.