आम्हला अंगुठा छाप नको तर डॉक्टर असलेला आमदार हवा

🔸डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या वर मतदाराच्या आशा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.15 नोव्हेंबर) :- ७५ वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघात काही दिवसांवर निवडणूक लढवली जाणार आहे यात अनेक राष्ट्रीय पक्षपाती यासह अपक्ष देखील उमेदवार मोठ्या संख्येने स्वबळावर लढत आहेत. परंतु खरोखरच ग्रामीण भागातील शेतमजूर आणि विद्यार्थ्यांना , शेतकऱ्यांना , तसेच नव युवक मतदार यांना अंगुठा छाप किंवा बलाढ्य पैसा वाला उमेदवार पाहिजे आहे काय.. नाही कारण पैसेवाला उमेदवार हा फक्त बलाढ्य लोकांचेच भल करतो व गोर गरीब जनतेवर अन्याय करून गरिबांचा छड करू शकतो.

            तेव्हा मतदार लोकांनी आता सावधान होऊन सुशिक्षित डॉक्टर शिकल्या सावरल्या हातात सत्ता देऊन त्यांनाच आमदार च्या खुर्चीवर बसवावे लागेल. करिता अपक्ष म्हणून उभे असलेले डॉक्टर चेतन खुटेमाटे यांना यावेळी आमदार की च्या खुर्चीवर बसवणे गरजेचे असल्याचे मतदार संघ ओरडू लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.