पुणे निवासी रौनक पटेल न्यू यॉर्क मध्ये सन्मानित

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.14 सप्टेंबर) :- 

                दि. 12 सप्टेंबर 2024 भारत प्रधान कौसलावास न्यू यॉर्क येथे हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले असून पुणे निवासी सध्या न्यू यॉर्क मध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असलेले रौनक पटेल यांना हिंदी दिवसानिमित्त उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

           न्यू यॉर्क येथे कला क्षेत्राची ज्ञान व आवड असलेले रौनक पटेल नाट्यसृष्टीत मध्ये काम करत आहे. पुढे चित्रपटसृष्टीतही पदार्पण करण्यासाठी मेहनत घेत आहे अशी यशस्वी वाटचाल चालत राहो ही शुभेच्छा. पुणे तेथील रौनक यांचे मित्र सुप्रसिद्ध मराठी कलाकार आनंद बुरड यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.